नरेन्द्र प्रभू येथे हे वाचायला मिळाले:
औरंगाबादला जात असतानाच अंकाईचा किल्ला ट्रेन मधून पाहिला होता. सह्याद्रीच्या या रांगेतलाच पुढचा किल्ला म्हणजे देवगिरी. यादवकुळ देवगिरीवर राज्य करत होते. अल्लाऊद्दीन खिलजीने देवगिरीवर हल्ला करून तो हस्तगत केला. पुढे कित्तेक वर्षे निजामाची राजधानी याच किल्ल्यावर होती. २५ जुलै १६२९ या दिवशी लखुजी जाधवांचा ...
पुढे वाचा. : देवगिरीचा किल्ला