Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:
“अस्थिरता, कामाचं प्रेशर, आ वासून बसलेल्या डेडलाईन्स, घरच्या जबाबदाऱ्या हे दुष्टचक्र आता गंभीर रूप घेतं आहे. या साऱ्याच्या मुळाशी अभाव आहे तो संवादाचा. कामाच्या रामरगाड्यात माणूसपण विसरत चाललंय. प्रत्येक गोष्टीची किंमत वाढत असताना छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद मात्र महाग झालाय. अचानक आलेली पावसाची सर, नुकतंच उमललेलं फूल, जुन्या आवडत्या गाण्याची धून… सहज घडू शकणाऱ्या गोष्टी अशक्य का बनल्या आहेत? आयुष्य म्हणजे ट्रॅफिक जाम, खणलेले ...
पुढे वाचा. : असं का झालंय?