पन्नाशीची डायरी येथे हे वाचायला मिळाले:

आज रविवार. उशिरा उठायचे म्हटले तरी, अण्णा झोपून देतात होय? आजचा टाईम्स पुरवणी सकट असतो. शेजारच्या बोकीलांचा मागून आणला दिड तास वाचण्यातच गेला. नेहरुंच्या लेखांच पुस्तक तू वाचायला हवस अस सोमण्या बोलला होता. आज लायब्ररी बंद. उद्या परवा आणू.
सलूनमध्ये गेलो तर हिss गर्दी. परत येईतो दिड तास मोडला. दुपारी झोप काढीन म्हणतो तर, तिर्थरुपांनी नोकरी शोधण्याचा सल्ला दिला, तसाच ...
पुढे वाचा. :