Marathi मराठी येथे हे वाचायला मिळाले:

एका जागी रस्त्याच्या कडेला जोतिषी बसलेला होता. तिथे " आमचा खडा घाला आणि आपलं भविष्य बदला'. अशी पाटी लावलेली होती. माझ्या पत्नीने मला त्याच्याकडे जाण्याचा आग्रह केला. आग्रह कसला, हट्ट केला. खरं म्हणजे ती हट्टाच्या सोनेरी मुलायम कपड्यात गुंडाळलेली गोड धमकी होती.

मी तीला समजविण्याचा प्रयत्न करु लागलो. म्हणजे 'समझा बुझाने लगा'. इथे 'समझाने' पेक्षा 'बुझाने लगा' म्हटले तर जास्त तर्कसंगत होईल. " हे बघ ... तो रस्त्यावर बसणारा ज्योतिषी ... खरं म्हणजे भविष्य बदलण्याची गरज त्याला स्वत:ला आहे. ... जो स्वत:चं भविष्य बदलू शकत नाही तो आपलं भविष्य ...
पुढे वाचा. : मार्केटिंग - विनोदी कथाकथन भाग-/