SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:
दशक ९ समास१ मध्ये समर्थांनी सांगितलेली ४२ लक्षणे
परब्रह्माची ४२ लक्षणे
१निराकार -आकार नसलेले , निराधार -आधार नसलेले , निर्विकल्प -कल्पना नसलेले
२ निरामय -आमय म्हणजे रोग ,नाश ,विकार .नाश व विकार नसलेले , निराभास -भास नसलेले ,
३ निरावेव -अवयव नसलेले , नि :प्रपंच -प्रपंच नसलेले ...
पुढे वाचा. : परब्रह्माची लक्षणे