Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog येथे हे वाचायला मिळाले:

Marathi webnovel - Madhurani - CH-26 पाटलाचा वाडा

पाटलाच्या वाड्यावर नेहमीच वर्दळ राहत असे. पाटलाचा वाडा म्हणजे जुनी पुरातन गढी होती. वाडा वर उंचावर होता. आणि त्या गढीला सभोवताली तटरक्षक भिंत होती. भिंतीवर संरक्षणासाठी चारपाच जागी शिपायांना पहारा देण्यासाठी पोस्ट सारख्या जागा होत्या. आता त्या जागा रिकाम्याच होत्या कारण आता तशी जरुरत कधी भासत नसे. आज पाटलांच्या वाड्यावर एक खास मिटींग होती. एक एक गावातली मंडळी यायला लागली. पाटलाच्या घरी मिटींगला बोलावणे असणे हे एक मानाचे द्योतक समजल्या जात असे. मिटींगला मोजकेच गावकरी बोलावले होते. पण ...
पुढे वाचा. : - - - पाटलाचा वाडा