Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:
सकाळी नवरा ऑफिसला आणि मुलगा शाळेत गेला की पेपर वाचून मग घरातल्या कामाला लागायला मला आवड्ते……….त्याला मी ‘Good Mourning’ म्हणते…………
आजच्या एका पेपरमधल्या बातम्यांच्या हेडलाईन्स अश्या…….
मुंबई:
खेळ हवेशी आहे, जरा ...