फार्सीमध्ये बेश म्हणजे उत्तम, अधिक, सोईस्कर.  त्यामुळे 'लई बेस' मधला 'बेस' बेसपासून नाही तर, बेशपासून आला.