सर्वप्रथम सर्वांना प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. ही कविता कोणी मागितली होती ते आठवत नव्हते. अधिक माहिती साठी साण्गते की मौज प्रकाशन ने "आठवणीतल्या कविता" म्हणून ५ भागांचे पुस्तक काढले आहे. (वेगवेगळे ५ भाग आहेत. ) त्यात ही कविता सापडली.