व्हॅगॅबाँड या शब्दाचा वापर कोल्हापूर परिसरात सर्रास करतात. हा शब्द मराठी वाटत नाही. याचा अर्थ काय? तऱ्हेवाईक किंवा विक्षिप्त अशा अर्थाने आणि नकारार्थीच वापरला जातो. शिवाय फक्त पुरूषांसाठीच हे विशेषण वापरतात. उच्चार बरोबर आहे का?