पाडगावकर अशी 'गजल' (सॉरी, 'असा' गजल, त्यांच्या भाषेत ) करायचे असे अंधूक आठवते.

आशय आवडला.

सदर मात्र बदलणे आवश्यक!

काफिया रदिफ स्वरचिन्हे हे सर्व नीटसे जपणे
'द्वि'पदीत ओळी रचणे हे सत्य विसरले होते

-सविनय
बेफिकीर!