उर्दूत शोब म्हणजे धुलाई. ह्याचा संबंध अरबीतल्या साबनशी असेल? आणि म्हणून मराठीतल्या साबणाशी?

शक्य आहे, पण मग अरबीत तरी हा शब्द कोठून आला? कारण या शब्दाचा लॅटिनशीही संबंध जोडता येतो. (कृपया तपशिलासाठी श्री. डाम्बिस बोका यांचा खालील प्रतिसाद आणि त्याला मी दिलेला उपप्रतिसाद पहावा.)