कथा आवडली. एकदम सहज उतरली आहे.
मध्यंतरी लोकसत्तेत 'हल्ली मुलीकडच्यांचाही किती तोरा असतो' अश्या निष्कर्षाचा एक लेख वाचल्याचे आठवले. आता मला वाटते, अनुषाचे लग्न करायची वेळ येईपर्यंत जालावरून माहिती घेणे नेहमीचे झाले असेल.