मनापासून आभारी आहे.

निर्भीक --म्हणजे काय?
हा हिंदी शब्द चुकून राहिलेला दिसतो. उदाहरण देण्यासाठी घेतला होता. नंतर लक्षात आले की हा मराठी नाही. निर्भीक म्हणजे शूर, वीर, साहसी, निडर वगैरे हे तुम्हाला माहीत असेलच.

व्याकरणदृष्ट्या शुद्ध आहे असे सिद्ध करून दाखवले तर दोन्ही रूपांना माझीच काय पण कुणाचीही हरकत नसावी.
प्रत्येक शब्द असाच व्याकरणदृष्ट्या सिद्ध करून दाखवता येईल काय? दाखवता यायला हवा काय?