बेशक़ीमती, कमोबेश मधला बेश आहे. 'बेशक़ीमती हीरा' किंवा 'बेशक़ीमती तोहफ़ा' माहीत असेलच. बेशक़ीमती म्हणजे ज्याचे मूल्य खूप जास्त आहे असे काही. अनमोल. बेश म्हणजे कमोबेश म्हणजे कमी-जास्त. बेशोकम असाही शब्द प्रचलित आहे.
बृहत्तर, बेहत्तर, बेटर ही चुलत-चुलत भावंडे असावीत.