काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:
आज एका जागरुक वाचक मित्राने योगेशने कॉमेंट टाकली, की माझ्या ब्लॉगवरचा पानवाला हा लेख त्यांना ईमेल फॉर्वर्ड मधे मिळाला. अर्थात तो ई मेल पाठवणाऱ्या प्रशांत पवार ह्यांनी, हा लेख ”काय वाटेल ते ” ब्लॉग वरुन घेतलाय असा उल्लेख किंवा हा लेख” महेंद्र कुलकर्णींचा” आहे असा उल्लेख करायला विसरले असावेत.
.
य़ा पुर्वी पण एकदा मला माझ्याच ब्लॉगवरचा “मराठीचे शत्रु” हा लेख पण इ मेल ने फॉर्वर्ड मधे आला होता… त्या लेखाखाली पण माझा किंवा माझ्या ब्लॉगचा नामोल्लेख नव्हता.अशा तर्हेने एखद्याच्या ब्लॉगवरचे लिखाण हे फॉर्वर्ड करायचे आणि त्याखाली ऋणनिर्देश ...
पुढे वाचा. : चोरलेला लेख…