Express ... येथे हे वाचायला मिळाले:
(ट्युलीपच्या वीकेंडच्या पोस्टमधले ’तो’ आणि ’ती’ भलतेच आवडले. तसा त्या पोस्टशी याचा काहीही संबंध नाही. पण ते पोस्ट वाचताना सुचलं हे सगळं.
आदितीचेही आणि नॅनीचेही आभार - मझ्या फंड्यांवर वरताण फंडे मारून मदत केल्याबद्दल!)
तो त्याच्या मनाची विषण्णता त्याच्या नाटकातून मांडे. तिला त्याची नाटकं आणि त्यामागचं प्रेम कधीही फारसं आवडलं नाही. समोर बोलता न येणाऱ्या स्वतःच्या चौकटीमधल्या रास्त गोष्टी तो नाटकामधून मोकळं करायचा. आणि त्याला मोकळं व्हायला नाटक लागतं हा त्याला आधारही होता आणि त्याला लसणारं सत्यही होतं. आपलं नातं आपल्याबरोबर ...
पुढे वाचा. :