पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:
गणेशोत्सवाची धामधूम नुकतीच संपली असली, तरी पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडावा, अशी परिस्थिती नाही. कारण आता लगेचच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. बदलती राजकीय स्थिती आणि मतदारसंघाचीही बदलती भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, या वेळची निवडणूकही वेगळी ठरणार आहे. त्यामुळे या काळात आणि नंतरही कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. यासाठी पोलिसांना निःपक्षपाती भूमिका घ्यावी लागणार आहे. कोणत्याही राजकीय पक्षाकडून किंवा कार्यकर्त्याकडून आपला वापर केला जाणार नाही, याची दक्षताही पोलिसांना घ्यावी ...