Here I am.... येथे हे वाचायला मिळाले:

शिरीश कणेकर यांनी सांगीतल्या प्रमाणेच हींदी सिनेमा बघण्याची माझी कारकीर्द "प्रदिर्घ" आहे...गेल्या २-३ वर्षां मध्ये तर कोणताही हींदी सिनेमा relase झाला आणि मी तो पाहीला नाही असे होणार नाही .. ( विश्वास ठेवा, ही अतिशयोक्ती नाही .. ) .. प्रत्येक weekend ला एक असा माझा score आहे... (या माझ्या कामगिरी बद्दल खर तर Bombay Talkies Jade Cinema Singapore यांच्या वतीने माझा जाहीर सत्कारच व्हायला हवा ... अस्सो ).... पण एक माणुस मला sollid completetion देत आहे.. and is one and only one ... ’रॉनी स्क्रूवाला’... एका weekend ला एक या rate ने मी तर फक्त ...
पुढे वाचा. : हींदी सिनेमा : माझी कारकीर्द