मनाचिये गूंति येथे हे वाचायला मिळाले:
कानात शिरत नाही का? बहिरा आहेस का? कानपुर में हरताल है क्या? ही वाक्य आपण येता जाता किती सहजपणे एखाद्याला बोलत असतो.
शनिवारी मात्र मी काही वेळासाठी का होई ना ह्या जगात प्रत्यक्ष प्रवेश केला. जव्हार ला प्रगति प्रतिष्ठान तर्फे चालवली जाणारी मूक बधिर विद्यार्थ्यांची शाळा आहे. वसतिगृह सुद्धा आहे. ही मूल अतिशय गरीब वर्गातली. आदिवासी ...
पुढे वाचा. : शब्दांच्या पलीकडले!