आयुर्वेद - पंचकर्म सोबतीच्या अनेक साप्ताहिक कार्यक्रमांत तज्ञ डॉक्टरांची विविध विषयांवर माहितीपूर्ण भाषणे आयोजित केली जातात. दि. १९ ऑगस्ट रोजी आयुर्वेद तज्ञ डॉक्टरांचे पंचकर्माचे महत्व सांगणारे भाषण झाले. तज्ञ डॉक्टर होत्या डॉ. श्रीमती मोहिनी गाडे, LCEH, ... पुढे वाचा. : आयुर्वेद - पंचकर्म