Marathi मराठी येथे हे वाचायला मिळाले:

" यार तु फार डिप्लोमॅटीक आहेस.'' यासारखं डिप्लोमॅटीक दुसरं वाक्य नसेल. कारण खरंतर त्याला म्हणायचे असते की ..."" साल्या ... तु फार हरामी आहेस.'' तशी डिप्लोमसीची जर 'डीप्लोमॅटीक' व्याख्या करायची असेल तर त्याचा अर्थ होतो ... टॅक्टीकली वागने की जेणेकरुन त्यात सगळ्यांच हित साधलं जाईल. पण आजच्या काळानुसार डिप्लोमसीचा अर्थ होतो. .... "मुहं मे राम बगल में छुरी'. किंवा मनातली गोष्ट चेहऱ्यावर दिसू न देणे. काही लोक तर त्याच्याही पुढे जावून - ते मनात काही, चेहऱ्यावर काही, बोलण्यात काही, आणि आचरणात अजुनच काही, ...
पुढे वाचा. : डिप्लोमसी - विनोदी कथाकथन - पार्ट /