आल्हादक प्रतिबिंब! येथे हे वाचायला मिळाले:


आज कितीतरी दिवसांनी इथे मुंबईत ऊन पडलंय. इतके दिवस पावसाने झोडपलेली, मंदावलेली मुंबई आता परत नेहमीच्याच वेगाने कामाला लागलीये. तर या अशा ऊन्हाचीच ही कविता… उन पडलंय आज, चमकदार उन. काळ्या ढगांखालचं धुरकट जग नाहीसं करून, उन पडलंय आज, चमकदार उन. उन पडलंय आज, चमकदार उन कडाडणार्‍या मग्रूर विजांना उत्तर म्हणून, उन पडलंय आज, चमकदार उन. सगळंच कसं दिसतंय आता स्वच्छ, सुंदर आणि गरम चमकतायत आता प्रत्येकाचे डोळे आणि त्यातले खरेखुरे ...
पुढे वाचा. : ऊन