स्पष्ट सांगायचे तर स्वर-काफिये असलेल्या गझलेला तांत्रिक दृष्ट्या गझल म्हणवत नाही.. चु. भू. दे. घे

स्मृतींचा घेत धांडोळा उतरलो भूतकाळी मी
दिले छद्मी समुद्राने रिकामे शिंपले काही..

जुनी दीपावली स्मरतो, जरी काळोख वाट्याला
जशी उल्केस आठवती जुनी तारांगणे काही... ह्या द्विपदी अतिशय सुंदर आहेत...
-मानस६