हा व काही शेर आवडले.
मला स्वरकाफिया असलेल्या गजलेला (भाव गज़लेसारखा असल्यास ) गजल म्हणवते, किंबहुना आवडते.
स्वरांच्या काफियांच्या वापराने मुक्तता येतेतुझे पडलेत मतले कैक, त्यातिल सोड रे काही
-सविनयबेफिकीर!