विकिपीडिआनुसार साबणाचा उगम बाबिलॉनमध्ये झाला. इजिप्तमध्येही त्याचा वापर होता. रोमनांना त्याची ओळख गॉलमधून (आजचा फ्रान्स) झाली असावी. गॉलमध्ये तो टेंपलारांनी आणला.

एकंदरीत उष्ण हवामानाच्या देशांनी युरोपाला स्वच्छता शिकविली. असं म्ह्णणतात की रोमन साम्राज्याचा मध्यपूर्वेकडे विस्तार झाला तेव्हा तिथले नळाला गरम पाणी येणारे हमाम पाहून रोमन चकित झाले होते.