भूषण : वेगळे कवाफी वापरायचा प्रयत्न एकदम कौतुकास्पद आहे.. आवडला...

पक्का, तक्का आवडले

शेवटच्या शेरात 'दलदल' च्या ऐवजी काशी जास्त चपखल बसेल का?