सहज लिखाण आवडलं.
माझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळीही असेच काही अनुभव आम्हाला आले आहेत. त्यामुळे त्याची तीव्रता समजू शकतो.
अरेंज्ड मॅरेज च्या बाबत तुम्ही लिहिलेत ते अगदी तसेच आहे हो, पण लव्ह मॅरेजचे काय? त्याहीबाबतीत अशाच गोष्टी असू शकतात, नाही का?
असो, पुढील लेखनास अनेक शुभेच्छा !