फार्सीत तनुरात म्हणजे तवा. ताब म्हणजे उष्णता आणि ताबा म्हणजेही तवा(चू.भू.द्या.घ्या.̱̱)  अरबी तव्याशी यांचा संबंध असावा. मराठी/हिंदी तवे तिकडूनच आयात केले असणार. की इकडून तिकडे निर्यात?