मी स्वतःही चांगला आहे असे म्हणतो कुठे मी?
कोवळा होतो खरा, पण भाजुनी झालोच पक्का
चांगला  आहे शेर. मतल्यातल्या खालच्या ओळीवरून कविवर्य म. भा. चव्हाण ह्यांच्या एका ओळीची आठवण झाली. एकंदर छान आहे गझल.