मत्प्रिय टवाळसाहेब,
भाषांतर उत्तम झालंय आणि ते चालीतही बसतंय.
पण..
"तेरी प्यारी प्यारी सूरत को किसीकी नजर ना लगे" असं आहे.
त्यामुळं न दृष्ट कुणाची "पडो" च्या ऐवजी "लागो" असं नको का?
याकडं कुणीच कसं लक्ष दिलेलें नाही? असो, उत्तम भाषांतर केलेलं असल्यामुळं ह्याकडे दुर्लक्ष झालेलं दिसतंय...
......................कृष्णकुमार द. जोशी