ओघवतें, वेगवान आणि चित्रदर्शी असें प्रसन्न लिखाण. रांगोळी पडत, सांडत कशी नाहीं याची वाट पाहाणारें, तें पिल्लू केव्हां उडतें त्याची वाट पाहाणारें किशोरवयांतले तें निरागस, आरस्पानी मन आवडलें. आजीनातीचें चित्र तर डोळ्यांसमोर उभें राहिलें.

त्या चुलीचा प्रकाशच जणू गिरीजाच्या चेहेऱ्यावर पसरत होता.

हें आणि

खेळून मळलेला फ्रौक, हातात छोट्या छोट्या बांगड्या, नितळ डोळे, गालावर खळी.

हें सुंदरच.

सुधीर कांदळकर.