मृगनयनाताईंचा आक्षेप योग्य आहे पण मुलीच्या आईची भरकटलेली मनस्थिती लक्षांत घेतली तर तिचे विचार पटतात. मुलाकडचे मान्यवर नातेवाईक प्रागतिक विचारांचे असल्यामुळें मला बहिणीच्या लग्नाच्या वेळीं तसा अनुभव आला नाहीं.सुधीर कांदळकर.