अगदीं बरोबर. त्या शुभांकवाल्यांना देखील आतां ऊत आलेला असणार. असो! भोंदूंना मूर्खांचा तुटवडा भासणार नाहीं. अंनिसवाल्यांचा कंठ कितीही कोरडा झाला तरी सामान्य माणूस शहाणा होणार नाहीं.सुधीर कांदळकर.