निदान केलें होतें कां कीं पोट चांचपून? कीं केवळ अंदाजानेंच? आणि जसे वकील केस हरतात तसें डॉक्टरचेंही निदान बऱ्याच वेळां चुकतें. कधीं नजरचुकीनें कधीं जाणूनबुजून. असो. माझी शंका मांडली. आपल्या मताचा मला आदर आहे.सुधीर कांदळकर