तुमचे उत्तर बरोबर आहे अभिनंदन आणि धन्यवाद.

.... म्हणजे सुंदरच असावं असा माझाही समज होता.

त्यामुळे धृवपदाचे भाषांतर प्रकाशित झाल्यानंतर मी जरा गोंधळलेच आहे.

गोंधळू नका. सगळीकडून माहिती काढा आणि मला सांगा माझे भाषांतर चूक का बरोबर ते !

असाच लोभ असूद्या.