हे कडवे मला नीट काय आहे ते कळलेले नाही. जसे मला कळले तसे मी भाषांतरित करण्याचा प्रयत्न केलेला. आहे.
तू शर जो हृदयास भिडे
तू प्रेमाचे भाग्य गडे
तू प्रतिमा प्रीतीची जणु मग कोणा ना तव वेड जडे?
वाटेवर चालत तू जाउ नको, न दृष्ट तरूंची१ पडो ... ... दुर्दृष्टि दूऽर ।३।
१. हा शब्द मुळात काय आहे ते कळले नाही. निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळा दिसला. ऐकून नीट कळला नाही . त्याप्रमाणे
न दृष्ट झऱ्यांची पडो
किंवा
न दृष्ट मृगांची पडो
असे भाषांतरही करता आले असते. कोणाला कृपया माहीत असल्यास कळवावे म्हणजे दुरुस्ते करीन.
प्रशासक, (नीट माहिती नव्हते म्हणून आधी दिले नव्हते. वाटले होते तोवर समजेल पण अद्याप समजलेले नाही.) कृपया हे कडवे वरील गाण्याला जोडावे. आगाऊ आभार.
धन्यवाद.