...म्हणजे धुलीकण

बरोबर. मला शब्द काय आहे ते कळले असते तर मी अर्थ शोधून काढला असता. आता टाकतोच सुधारणा
ह्याप्ढे अडले की प्रथम तुमच्याकडे येणार 

प्रशासक, कृपया असा बदल करा
..... न दृष्ट रजांची पडो ........... शिवाय रज चा अर्थही कृपया तळटीपेत धूलिकण किंवा कण असा टाका. आगाऊ आभार.