फार्सीत बरामद आहे, पण दोन्ही शब्दांच्या अर्थांमध्ये काही संबंध नाही.
संबंध असावा. फार्शीत आमदन म्हणजे येणे. बरआमदन म्हणजे सूर्योदय होणे, वर
येणे वगैरे वगैरे.
(सूर्योदय बघण्यासाठी वरांडा वर असतो की काय?) बरामद ह्या शब्दाला अनेक छटा आहेत. उदय, वर येणे, खर्च, आरोप, माहिती देणे
(विशेषतः भ्रष्टाचाराची).
बरामदी कर एक्सिक्यूट करणे.