तारांगणे, शिंपले, लक्तरे ह्या द्विपदी आवडल्या. चांगल्या झाल्या आहेत आणि गझल छानच.मतला वाचून राहिला केर काढायचा काळजाचे किती कोपरे हा शेर आठवला.