त्यांचं काय जातय व्यासपीठावरून मतं मांडायला... अमूक एका ठिकाणचे प्रश्न तिथे राहण्याऱ्या लोकांनीच सोडवले पाहिजेत. त्यातून एनआरआय लोकांनी बाहेरून येऊन तुमचे प्रश्न सोडवणे ही गोष्ट तशी बरीच संवेदनशील आहे. कारण, बाहेर राहून, विभिन्न संस्कृतींशी संबंध आल्याने एनआरआय हे बरेच ब्रॉड माइंडेड झालेले असतात. त्यांनी काही बोलावं तर लोकं त्यांच्याच अंगावर धावून जाणार...सांगीतलय कोणी विकतच दुखणं... ज्याला देशासाठी काही करावयाचे असेल त्याने तिथे राहिले पाहिजे. (आर्थिक मदत सोडून, ती कुठुनही केली तरी कोणी नाकारणार नाही. )