तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, कक्षा लिहून काढणं शक्य आहे. प्रत्येक गोष्टिसाठी प्रोसेस असणं अशक्य नाही. पण ते प्रॅक्टिकल आहे का. हे म्हणजे प्रत्येक गोष्टिसाठी कायदे आणि नियम असण्यासारखं आहे. शिवाय प्रोसेस मॅनेजमेंटचा ओव्हरहेड केव्हढा प्रचंड असतो. नुसत मॅनेजमेंट नाही सगळ्या लोकांना वेळोवेळी ट्रेनिंगही द्यावं लागणार... हेच जर एका ठिकाणचे लोक, हे जर सगळे एकमेकांच्या "सिंक" मध्ये असतील तर लोकांचा एकमेकांवर विश्वास अधिक असेल व कामं पटापट होतील (ही गोष्ट डायरेक्टली तुमच्या वर्क एथिक्सशी संबंधित आहे) . शिवाय बऱ्याचवेळा कार्यकक्षा हा कॉमनसेंस असतो (जो सगळ्यांमध्ये कॉमन असायला हवा.  ).