सोप्या शब्दात एका शास्त्रीय संगीत रसिकाच्या सगळ्या भावना अगदी छान उतरल्या आहेत.

यंदाच्या सवाईसाठी तुम्हाला तुमच्या अनेक मित्रांचे फोन येवोत. चेन्नईहून पुण्याचं रिझर्वेशन सहजगत्या मिळो.  (ट्रेनचं, विमानाचं - जे असेल ते  )