तोंडाला पाणी सुटले. करायलाही एकदम सोपा पदार्थ आहे; तेव्हा आता करणारच! हाच पदार्थ यापूर्वी अनेक वेरिएशन्सनी केला आहे, पण वरील कृतीत सांगितल्यानुसार कधी केला नाही. आता करून हाणणार! :)