हिंदू असून काय दिवे लावतो आपण ?
योग आणि पुनर्जन्म , काय एवढ्यावर हिंदू धर्म अवलंबून आहे ?
आपला धर्म आपल्याला सहिष्णूता शिकवत नाही काय ? मग "तरीपण, इस्लामचा हा प्रसार इतरांसाठी नक्कीच घातक आहे'' हे म्हणणे योग्य आहे का ?

आपण खूप एककल्ली विचार करतो.