म्हणजे तुम्ही बरीच जुनी गोष्ट सांगता आहात. आता तो डबा १० वाजे पर्यंत राखीव असतो. माझ्याकडे ही असेच काही किस्से आहेत, वेळ मिळाला की नक्की पोस्ट करेन..