हा उपाय थोडा चमत्कारिक वाटला.. तरी काविळीवर डॉक्टर शिवाय उपचार करणारे असतात.. आणि त्यांच्या उपचाराने कावीळ बरी होते. डॉक्टरी उपचारांसोबत मी ही एकदा असे औषध घेतले आहे.