पाऊस रांगडा कुठे बरसतो हल्ली ?
(तो रिमझिम रिमझिम पाट्या टाकत असतो )
 - व्वा व्वा ! क्या बात है!
अंधारच असतो ह्या खोलीत परंतू
एखादा क्षण घनदाट उजाळत असतो
 - छान. मक्ताही आवडला.