१. शाबास - फारसी (?)

२. अननस - पोर्तुगीज. युरोपमध्येही 'अनानास' म्हणतात

३. पिचिंग - बांधकाम मजूरांचा शब्द - बहुदा 'Fencing' चा देसी उच्चार

४. मैदान - उगम माहीत नाही, उर्दू आहे का?

५. सतरंजी  - उगम माहीत नाही

६. सरबत - उर्दू

७. पाकीट - 'पॉकेट'

८. जाकीट - 'जॅकेट'

९. मोजे  - उर्दू / युरोपियन

१०. रुमाल - उर्दू

११. शाई - उर्दू 'सियाही'? - नक्की माहीत नाही

१२. मंजूर / मंजूरी - उर्दू

(आणखी बरेच असे आता आठवत नाही आहेत, आठवले की लिहिते! )

बाकी... वरील चर्चा बरीच मनोरंजक झाली आहे :-)

- मीसुचि.