मी शाळेत असताना १९५५ ते १९६० च्या सुमारास ठाणे येथे अशीच अफवा (अर्थात त्यावेळी हे सारे खरेच वाटायचे) होती व आम्ही शाळेतील मुले भीतीने घराच्या दारावर खडूने मोठ्या फुल्या करत होतो.